Nojoto: Largest Storytelling Platform

माघारी फिरली थंडी पुढे सरसावला उन्हाळा.. सूर्यनार

माघारी फिरली थंडी पुढे सरसावला उन्हाळा..
 सूर्यनारायणा आता ओकेल तप्त ज्वाला.
पानवठे सारी सुकली कोठेच नाही पाणी.
पक्षी सारे फिरती,फिरती हे दिनवाणी
त्यांच्या प्रतीचा तुम्हास वाटू द्या थोडा हेवा अंगणात आपल्या थोडे दाणे आणि पाणी ठेव

©ज्ञानेश्वर जनाबाई महादेव
  #Nightlight चिऊ, काऊ...