Nojoto: Largest Storytelling Platform

चुकुन चुकायचंच आहे तर माफी कशाला गप्प राहुन बोलाय

चुकुन चुकायचंच आहे तर माफी कशाला 
गप्प राहुन बोलायचंच आहे तर विरहचा अबोला कशाला
नाती जपायचीच आहेत तर जेलेसी कशाला
आनंद सुख समाधान अनुभवायचंय 
दुःखाची सावली कशाला
बेधुंद होऊन पुन्हा तुझ्यात मिसळायचंय 
हा उगाच मोठे पणाचा मान कशाला

©SUREKHA THORAT #मनाचेबोल 
#SunSet
चुकुन चुकायचंच आहे तर माफी कशाला 
गप्प राहुन बोलायचंच आहे तर विरहचा अबोला कशाला
नाती जपायचीच आहेत तर जेलेसी कशाला
आनंद सुख समाधान अनुभवायचंय 
दुःखाची सावली कशाला
बेधुंद होऊन पुन्हा तुझ्यात मिसळायचंय 
हा उगाच मोठे पणाचा मान कशाला

©SUREKHA THORAT #मनाचेबोल 
#SunSet