तुझा चेहरा खास आहे तू तर त्याचा श्वास आहे आत्ता मला विसरून जा बोललीस तेवढेच बास आहे ©sanjay kushekar #sanjaykushekar shayari