Nojoto: Largest Storytelling Platform

वॉल व्यक्त होण्यास virtual का होईना प्

           वॉल
व्यक्त होण्यास  virtual का होईना
प्रत्येकाची स्वतंत्र Wall(भिंत) आहे.
वास्तव नात्यातील भिंत रुंदावत असताना
    उपदेशांच्या  वायफळ  गप्पांनी
  virtual भिंत मात्र चांगलीच रंगत आहे.
गप्प बसणाऱ्यांचा उद्रेक का होत नाही
याचे उत्तर मला मिळाले आहे; कारण आता
प्रत्येकाकडे virtul का होईना स्वतःची
           वॉल आहे.

 वॉल
           वॉल
व्यक्त होण्यास  virtual का होईना
प्रत्येकाची स्वतंत्र Wall(भिंत) आहे.
वास्तव नात्यातील भिंत रुंदावत असताना
    उपदेशांच्या  वायफळ  गप्पांनी
  virtual भिंत मात्र चांगलीच रंगत आहे.
गप्प बसणाऱ्यांचा उद्रेक का होत नाही
याचे उत्तर मला मिळाले आहे; कारण आता
प्रत्येकाकडे virtul का होईना स्वतःची
           वॉल आहे.

 वॉल