Nojoto: Largest Storytelling Platform

मिटवुनी सारे भेदभाव सर्वांनी एकत्र यावे, तुझे माझे

मिटवुनी सारे भेदभाव सर्वांनी एकत्र यावे,
तुझे माझे न करता आपले म्हणत राहावे.
त्रासलेला असता कुणी मदतीचा हात त्यास द्यावे,
कुठल्याही उपकाराची भावना न ठेवता फक्त मदत करत राहावे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधीतरी असे घडावे
#कधीतरीअसे

हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहुया.