Nojoto: Largest Storytelling Platform

कोरोनाच्या रोगाने थकले संयम रे तुम्ही पाळा फिरण्

कोरोनाच्या रोगाने  थकले
संयम रे तुम्ही  पाळा
फिरण्यावर घाला आळा ll धृ ll
 
लॉक डाउन चे दुःख बोचरे
चुकवी पोलीस डोळा
अजाणतेपणी चकवुनी कायदा
फिरतो तरुण भोळा
काठीच्या प्रसादाने येई
शहाणपण बाळा ll1ll

लढू एकीने महामारीशी
सोसू आर्थिक  कळा
स्वाभिमानी देशभक्तीची
जागवू संस्कार सोळा
मास्क लावूनी हात धुवूनी
समाजअंतर पाळाll2ll

©rajendrakumar bhosale #प्रबोधनगीत

#5LinePoetry
कोरोनाच्या रोगाने  थकले
संयम रे तुम्ही  पाळा
फिरण्यावर घाला आळा ll धृ ll
 
लॉक डाउन चे दुःख बोचरे
चुकवी पोलीस डोळा
अजाणतेपणी चकवुनी कायदा
फिरतो तरुण भोळा
काठीच्या प्रसादाने येई
शहाणपण बाळा ll1ll

लढू एकीने महामारीशी
सोसू आर्थिक  कळा
स्वाभिमानी देशभक्तीची
जागवू संस्कार सोळा
मास्क लावूनी हात धुवूनी
समाजअंतर पाळाll2ll

©rajendrakumar bhosale #प्रबोधनगीत

#5LinePoetry