आपुलकी शब्दांची आपुलकी आणि आपुलकीचे शब्द यात समतोल असावा लागतो तेव्हाच कुठे नात्यात निभाव लागतो ©काव्यात्मक अंकुर #आपुलकी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writer #Relationship #words #wordporn #marathi #nojotomarathi #marathiquotes