Nojoto: Largest Storytelling Platform

Self - Confidence and focus या दोन्ही गोष्टी कायम

Self - Confidence and focus या दोन्ही गोष्टी कायम आत्मसात करा कारण इतर काही होउदे life मध्ये या दोन गोष्टी कायम तुमच्या कामी येतील ... Because तुम्ही जेव्हा आतून तुटून जाल किव्हा Depression मध्ये असाल तर Self - confidence हा आतून तुम्हाला boost करेल आणि focus हा तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामावर लक्ष्य द्यायला भर पाडेल.. त्यामुळे तुम्ही Unwanted विचारांना बळी नाही पडणार... Merry Christmas... all of you..