संध्या की झुरमुट में तम के तिमिर में प्यासे मन की

संध्या की झुरमुट में
तम के तिमिर में
प्यासे मन की व्याकुलता में
हिर्दय की भावभीनी अकुलता
तुम्हारी बाँह में बिखरना
प्रीत मेरी इस आह में
कितने दिन तुम्हारे नाम पर काड़े
किन्तु भाग्य के कोरे पन्नो में
 एकल भाव संग मन व्यग्र

©Kavitri mantasha sultanpuri #प्रीत 
#preettumharibahonme
#KavitriMantashaSultanpuri
संध्या की झुरमुट में
तम के तिमिर में
प्यासे मन की व्याकुलता में
हिर्दय की भावभीनी अकुलता
तुम्हारी बाँह में बिखरना
प्रीत मेरी इस आह में
कितने दिन तुम्हारे नाम पर काड़े
किन्तु भाग्य के कोरे पन्नो में
 एकल भाव संग मन व्यग्र

©Kavitri mantasha sultanpuri #प्रीत 
#preettumharibahonme
#KavitriMantashaSultanpuri
 प्रीत से शुरू ओर प्रीतम पर खतम हो गयी है #NojotoPhoto
 प्रीत से शुरू ओर प्रीतम पर खतम हो गयी है #NojotoPhoto
 प्रीत
 प्रीत
 प्रीत
 प्रीत
 प्रीत
 प्रीत
सांग ना गं, काय करू मी? 
डोळ्यांनी जे पाहिलं मी ते विसरू की, तुला विसरू. 
आपल्या डोळ्यांवर विश्वास करू की, 
तुझ्या बोललेल्या शब्दांवर विश्वास करू. 
आतापर्यंत घाव तर इतके भेटले की, 
विचार येतो पुन्हा कोणावर विश्वास करू..? 
तुझा मन सुद्धा दुखवावं असं वाटत नाही, 
तुझा भोळा चेहरा आठवू, की, दुर्लक्ष करू. 
मनाची ऐकू की, मेंदू ची.. 
सांग ना एकदा विस्वासाने, काय करू, 
तुझा भूतकाळ विसरून माफ करू?? 
तुला विसरू की सगळं विसरून प्रेम करू.. प्रीत प्रीत
सांग ना गं, काय करू मी? 
डोळ्यांनी जे पाहिलं मी ते विसरू की, तुला विसरू. 
आपल्या डोळ्यांवर विश्वास करू की, 
तुझ्या बोललेल्या शब्दांवर विश्वास करू. 
आतापर्यंत घाव तर इतके भेटले की, 
विचार येतो पुन्हा कोणावर विश्वास करू..? 
तुझा मन सुद्धा दुखवावं असं वाटत नाही, 
तुझा भोळा चेहरा आठवू, की, दुर्लक्ष करू. 
मनाची ऐकू की, मेंदू ची.. 
सांग ना एकदा विस्वासाने, काय करू, 
तुझा भूतकाळ विसरून माफ करू?? 
तुला विसरू की सगळं विसरून प्रेम करू.. प्रीत प्रीत
प्रवास... 

नको असलेल्या आशा, अपेक्षा वाढल्याने 
आणि त्या वेळेत पूर्ण होत नसल्याने, 
माणूस दुःखी होतो... 
म्हणून, आहे त्या वेळेची किंमत समजून 
जे भेटलं त्यावर समाधान मानायला शिका... 
नक्कीच आनंदी राहाल... प्रीत प्रीत
प्रवास... 

नको असलेल्या आशा, अपेक्षा वाढल्याने 
आणि त्या वेळेत पूर्ण होत नसल्याने, 
माणूस दुःखी होतो... 
म्हणून, आहे त्या वेळेची किंमत समजून 
जे भेटलं त्यावर समाधान मानायला शिका... 
नक्कीच आनंदी राहाल... प्रीत प्रीत