Nojoto: Largest Storytelling Platform

थोडं समजून घ्यावं, तिला ही वाटत असतं, थोडं समजून घ

थोडं समजून घ्यावं, तिला ही वाटत असतं,
थोडं समजून घ्यावं,त्याला ही वाटत असतं.
चिडचिड तिची ही होते,चिडचिड त्याची ही होते.
उडतात अधून मधून खटके,कारण काही समजत नसते.
तिला वाटे मलाच काम जास्त असते,
त्याचे मते मला तरी कुठे कमी असते.
तिचा सूर,घर स्वयंपाक नि जॉब,सांभाळणे खूप  कठीण असते,
तो म्हणे,मी कुठे बसुन असतो,घरी माझी ही तुला मदत असते.
चूक दोघांचीही नसते,दोघेही बरोबर असतात,
तरीही का कुणास ठाऊक वादविवाद घडतात.
कुठेतरी काहीतरी चुकते,नक्की काय तेच समजत नसते,
थोडं समजून घ्यावं मला,दोघांचीही ही माफक अपेक्षा असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड समजून घ्यावं...
#थोडसमजूनघ्यावं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.