White चांगल्या कामाची सुरुवात ही इतरांना सांगण्यापुर्वी आपल्यापासूनच करायला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण इतरांना गंध लावतो त्यावेळी तो प्रथम आपल्या बोटाला लावावा लागतो. ©Dr. Sunil Haridas #sad_qoute