रांगोळी आयुष्य हे रांगोळी समान आहे विविध रंग भरले तर छान आहे नाहीतर डाग पडून खराब झालेलं एक विस्कटलेले पान आहे ©काव्यात्मक अंकुर #रांगोळी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Rangoli #writing #words #marathi #thought #Life #write