Nojoto: Largest Storytelling Platform

White आपल्या आयुष्यात आलेली काही माणसं थांबतात काह

White आपल्या आयुष्यात आलेली काही माणसं थांबतात काही माणसं थांबत नाहीत .....!! 
जी थांबतात ती आपली असतात 😊
जी थांबत नाहीत ती आपल्यासाठी आलेलीच नसतात... म्हणून आपण आपल्या माणसांसाठी जगायच.... !!
 🙌💯💫💞
#श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

©प्रणाली कावळे
  #sad_quotes  Mr.Ravi Rajdev  Deep_26Nt  PUJA KUMARI  Krishna G  @RKSanjeevSuman