Nojoto: Largest Storytelling Platform

'मोहक' सुगंधाची लयलूट फक्त गुलाब, मोगरा, चाफा एकटे

'मोहक'
सुगंधाची लयलूट फक्त गुलाब, मोगरा, चाफा एकटेच करत नाहीत तर ते तू ही करू शकतेस तुझ्या केसात माळून. . . 
फक्त माझ्यासाठी मनमोहक

💫✍️श्रेयस गावडे © ® #मोहक #Love #Flower #spredlove