Nojoto: Largest Storytelling Platform
shreyasgawde9146
  • 32Stories
  • 358Followers
  • 386Love
    0Views

Shreyas Gawde

Writing is my Love .... Insta Id shreyasgawde folllow me on Pratilipi.com/shreyas gawde

  • Popular
  • Latest
  • Video
5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

निळं शुभ्र आकाश सुद्धा खाली जमिनीवर पडतं आहे. .
आणि तुला वाटतंय फक्त मीचं तुझ्या प्रेमात आहे. . . 

याच निसर्गाची सुंदर देन आहेस तू . .  .
मग ते तरी कसं मागे राहील ? 

मला सांग इतकं पुरेसं नाही का ? 
तुझ्या फक्त एक 'हो' साठी... 

💫 ✍️ श्रेयस गावडे © ® #reading

11 Love

5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

हवा का ज़ोर आसमान समाएगा. . . आदत जो ठहरीं ।
तूफ़ान का ज़ोर बारिश रोकेगी. . . राह जो ठहरीं । 

इसतरह तेरी बातों की बातें बस में ही तो सुनूँगा. . . 
कुछ अनकही, कुछ अनसुनी. . . क्योंकि दिल का मरीज़ जो ठहरा । 

💫 ✍️ श्रेयस गावडे © ® #Love

13 Love

5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

कोजागिरी स्पेशल 🌝❤️💝💖 

जेव्हा आपण दुधात सुद्धा आपल्या आणि चंद्रा ऐवजी तिसरी प्रतिमा पाहतो ना . . .💭
ती प्रतिमा कोजागिरीच्या प्रेमाची असते ... 🌝❣️ 

✍️ 💫श्रेयस गावडे © ® #love #moon

11 Love

5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

⚡ वीज ⚡


वीज पडणे म्हणजे नेमकं काय ? ⚡

हे मी तुला आणि तू मला तुटताना पाहिल्यावर अनुभवलेलं आहे . .  

अगदी , विजेच्या मध्ये आलेल्या झाडाची जशी राख होते; तशी आपल्या मनांची झालीय . . .

कारण यातना सजीवांना चं होतात आणि सजीव 'धड' नाही 'मन' असतं. . .

खरं आहे ना ?😢

💫✍️श्रेयस गावडे ©® #Light #Love
5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

कृष्णविवर !

नटखट नंदकिशोर माखनवाला . . .
करे कुछ ऐसे कमाल , तू जगसे निराला . . .
तेरी गाथा में कुछ इस तरह सुनाऊ . . .
राधा का प्यार, मैया का लाडला और दुनियाका रखवाला. . .

✍️श्रेयस गावडे💫 #Janamashtmi2020
5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

माझ्या काळजात हात घालून माझं हृदय चोरायच ही जरी तुझी सवय असली . . .
तरी तुला डोळे भरून काळजात साठवायचं ही माझी सवड आहे . . .

💫✍️श्रेयस गावडे ©® #Love #romance #youandme #Life #livelong #together
5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

💝 गोड गुपित 💝

मौन पाळलंय मी आपल्या प्रेमाचं. .❤️
स्वप्न आणि सत्याच्या मधोमध रेषेवर आहोत आपण अधांतरी. . .🕊️
काय माहीत हे गुलाबी गुपित कधी उलगडेल . . .💖
इच्छा मात्र एकंच की, हे गोड गुपित तेव्हाच उलगडाव; जेव्हा आपलं 'स्वप्न', 'सत्यात' उतरावं. . . 💞

✍️💫 श्रेयस गावडे ©® #YounMe🥰 #Complited #Dream #true_love 

#Love
5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

कुछ खत ऐसे लिखे, जो दिलमे कही कैद होगए. . 
अब बस दिल से एक आवाज आती है. .
खत खोलो, फिरसे पढ़ो, और भेजदो . .
वो खुद-ब-खुद पहुच जाएंगे जहाँ उसे जाना है. . .

✍️ श्रेयस गावडे ©® #love

#InspireThroughWriting
5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

'मोहक'
सुगंधाची लयलूट फक्त गुलाब, मोगरा, चाफा एकटेच करत नाहीत तर ते तू ही करू शकतेस तुझ्या केसात माळून. . . 
फक्त माझ्यासाठी मनमोहक

💫✍️श्रेयस गावडे © ® #मोहक #Love #Flower #spredlove
5ced48f55a4fd8932956e7eef66db0f1

Shreyas Gawde

तुला पाहण्याच्या आणि आठवणींच्या मध्ये फक्त डोळ्यांची पापणी उघड-झाप चा फरक आहे . . .
डोळे बंद केल्यावर मी तुला पाहतो. .
डोळे उघडल्यावर तू मला आठवतेस. . .
आणि त्या हृदयाचं काय जे नेहमी तुझ्यासाठी धडधडत असतं . . . मनोमन !

💫लेखक : ✍️ श्रेयस गावडे ©® #Love #youandme #lovelife #Eyes #refreshment
loader
Home
Explore
Events
Notification
Profile