Nojoto: Largest Storytelling Platform

मनाला एकदा सहज विचारले का इतका तिचात गुंततो ? नाही

मनाला एकदा सहज विचारले
का इतका तिचात गुंततो ?
नाही ना ति आपल्यासाठी 
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही का तुला 
माझातला मी हरवतोय
कधी कळनार तुला 
त्रास मलाच भोगावा लागतोय 

अश्रुत भिजुन रात्र मी जागतोय
तरीही तुला अजुन तिच भुरड पडतय
कितीदा सांगु, का स्वप्नात रमतोय
तिच्या सुखा:साठी तु का दुख: बघतोय ?

मन म्हणाले 
प्रेम जेव्हा होते तेव्हा आपल्यासाठी 
आपल काही नसते
सार काही तिच्यासाठी
इतकेच मला कळतय.....

@prafullshir60 #athvan #yade #Love
मनाला एकदा सहज विचारले
का इतका तिचात गुंततो ?
नाही ना ति आपल्यासाठी 
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही का तुला 
माझातला मी हरवतोय
कधी कळनार तुला 
त्रास मलाच भोगावा लागतोय 

अश्रुत भिजुन रात्र मी जागतोय
तरीही तुला अजुन तिच भुरड पडतय
कितीदा सांगु, का स्वप्नात रमतोय
तिच्या सुखा:साठी तु का दुख: बघतोय ?

मन म्हणाले 
प्रेम जेव्हा होते तेव्हा आपल्यासाठी 
आपल काही नसते
सार काही तिच्यासाठी
इतकेच मला कळतय.....

@prafullshir60 #athvan #yade #Love