Nojoto: Largest Storytelling Platform

हाल आपेष्टांचे ओझे घेऊन नेहमीच जगावे लागते, कितीही

हाल आपेष्टांचे ओझे घेऊन नेहमीच जगावे लागते,
कितीही बिकट असो वाट पुढे चालावे च लागते.
जगण्यासाठी संघर्ष हा नेहमीच करावा लागतो,
जीवनाच्या वाटेवरील प्रवास हा कधीच सुखकर नसतो. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

जगण्यासाठीचा संघर्ष हा...
#जगण्यासाठीचासंघर्षहा