Nojoto: Largest Storytelling Platform

भास तुझा सांगून गेला काहीतरी मनातलं चांदण्याच्या फ

भास तुझा सांगून गेला
काहीतरी मनातलं
चांदण्याच्या फुलातलं
मी जरा शहारून गेलो
आणि... फुललो मनातनं
वाटले व्यक्त व्हावे
स्वैर मनाला सोडून द्यावे
फुलपाखरा सारखे
या फुलावर त्या फुलावर
शोधीत राहावे गंधातनं
तोच तो भास तुझा
देऊन जातो रंग वेगळा
हिरवा पिवळा निळा जांभळा
माझ्या तूझ्या अंतरातनं
**
प्रकाश साळवी
३०/०५/२०२०
सकाळी ०८:५४ शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.
भास तुझा सांगून गेला
काहीतरी मनातलं
चांदण्याच्या फुलातलं
मी जरा शहारून गेलो
आणि... फुललो मनातनं
वाटले व्यक्त व्हावे
स्वैर मनाला सोडून द्यावे
फुलपाखरा सारखे
या फुलावर त्या फुलावर
शोधीत राहावे गंधातनं
तोच तो भास तुझा
देऊन जातो रंग वेगळा
हिरवा पिवळा निळा जांभळा
माझ्या तूझ्या अंतरातनं
**
प्रकाश साळवी
३०/०५/२०२०
सकाळी ०८:५४ शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai