Nojoto: Largest Storytelling Platform

Best भासतुझा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भासतुझा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 12 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भास तुझा मला होतो 
मन नकळत बहरून येतं 
सहवास तुझा आभासतच
आणि मन भारावून जातं शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भास तुझा सांगून गेला
काहीतरी मनातलं
चांदण्याच्या फुलातलं
मी जरा शहारून गेलो
आणि... फुललो मनातनं
वाटले व्यक्त व्हावे
स्वैर मनाला सोडून द्यावे
फुलपाखरा सारखे
या फुलावर त्या फुलावर
शोधीत राहावे गंधातनं
तोच तो भास तुझा
देऊन जातो रंग वेगळा
हिरवा पिवळा निळा जांभळा
माझ्या तूझ्या अंतरातनं
**
प्रकाश साळवी
३०/०५/२०२०
सकाळी ०८:५४ शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

अल्पेश सोलकर

आपण असे दूर आहोत आठवणींना कवटाळून... स्वप्न,भास मोकाट आहेत मनी चेहरा तुझा तगधरून.. © अल्पेश सोलकर #आठवण #ती #स्वप्न #भासतुझा

read more
आपण असे दूर आहोत
आठवणींना कवटाळून...
स्वप्न,भास मोकाट आहेत
मनी चेहरा तुझा तगधरून..
 आपण असे दूर आहोत
आठवणींना कवटाळून...
स्वप्न,भास मोकाट आहेत
मनी चेहरा तुझा तगधरून..
© अल्पेश सोलकर

#आठवण #ती #स्वप्न #भासतुझा

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भास तुझा सोबतीचा
साथ देतो क्षणात प्रेमाचा

एकटा वाटेत चालतानां
पाउलासोबत तुझ्या पाउलाचा 
भास जाणवतो मला समोर नेतांना

भास तुझा उस्फुर्तीचा
तू थांबू नको, मी आहे तुझ्या सोबतीला...

क्षणात जाणवे तुझ्या त्या भासाचा
किती ध्यास आहे मला समोर नेतांना...

                         -Atulwaghade


 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भास तुझा सोबतीचा
साथ देतो क्षणात प्रेमाचा

एकटा वाटेत चालतानां
पाउलासोबत तुझ्या पाउलाचा 
भास जाणवतो मला समोर नेतांना

भास तुझा उस्फुर्तीचा
तू थांबू नको, मी आहे तुझ्या सोबतीला...

क्षणात जाणवे तुझ्या त्या भासाचा
किती ध्यास आहे मला समोर नेतांना...

                         -Atulwaghade


 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

Shankar Kamble

mute video

yogesh atmaram ambawale

असेच वाटते सतत.. #yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास, जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास. मनी माझ्या ह्या सतत एकच आस, प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास.

read more
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास.
मनी माझ्या ह्या सतत एकच आस,
प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास. असेच वाटते सतत..
#yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा 
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास.
मनी माझ्या ह्या सतत एकच आस,
प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास.

yogesh atmaram ambawale

तुझा भास... #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #तुझासहवास #भासतुझा तू जवळ नसताना... तुझा भास असतो. एकांतात राहतो... तरी तुझा सहवास असतो.

read more
तू जवळ नसताना...
तुझा भास असतो.
एकांतात राहतो...
तरी तुझा सहवास असतो. तुझा भास...
#yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #तुझासहवास #भासतुझा 
तू जवळ नसताना...
तुझा भास असतो.
एकांतात राहतो...
तरी तुझा सहवास असतो.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
कसे सांगावे तुला,किती होतोय मला त्रास तुझा,
जिकडे पाहावे तिकडे तूच दिसतेस,सर्वत्र फक्त भास तुझा.
झोप उडाली माझी,पुरता सैरभैर झालो,
मित्रांमध्ये असतानाही का वाटे मी एकटाच राहिलो.
लोकं ही म्हणायला लागले आता,
मी विचित्र वागायला लागलोय,
एकतर भूतानी झापटलोय नाहीतर कुणाच्यातरी प्रेमात पडलोय.
भास तुझा माझ्या अशा वागण्यातून,
आपल्या प्रेमाची कबुली देत आहे.
मी नाही वागत विचित्र,ते वागणं आपोआप घडत आहे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
प्रेम माझे इतके तुझवरी,
वाटे तू नेहमीच साथ असावी.
डोळ्यांना ही लागली तुझीच सवय,
वाटे समोर सतत तूच दिसावी.
नकोय आता कुठलेच स्वप्न,
नकोय नुसताच भास तुझा.
एकच आस आता मनी,
सोबतीला खरंच असावा सहवास तुझा. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile