Nojoto: Largest Storytelling Platform

पहिला पाऊस, मातीला सुगंध देऊन जातो.कुणाची तरी कमी

पहिला पाऊस,
मातीला सुगंध देऊन जातो.कुणाची तरी कमी भासवून जातो.
बालपणाची आठवण करून देतो.कांदाभजी ची तोंडावर चव देतो.
पहिला पाऊस,
खूप आनंद देतो,तर खूप भीती ही देतो.
मुलं घाबरतात इतका विजेचा कडकडाट देतो.
मनात धस्स होते इतका ढगांचा गडगडाट ही देतो.
कित्येकांना जवळ आणतो,तर कित्येकांना दूर ही करतो.
पहिला पाऊस
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद देतो.
बरसणाऱ्या धारांचे मधुर संगीत देतो.
वादळी वाऱ्यासह आल्यास कित्येकांना बेघर ही करतो.
पहिला पाऊस,
जितका हवाहवासा वाटतो,
तितकाच मुसळधार बरसता नकोसा ही वाटतो.
पहिला पाऊस जो तो आपल्या मर्जी ने पाहिजे तसा अनुभव घेतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - पहिला पाऊस 
#पहिलापाऊस1
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.