Nojoto: Largest Storytelling Platform

कसा म्हणून पावसासारखा वागत नाही सरींच्या गुंफणीत,

कसा म्हणून पावसासारखा वागत नाही
सरींच्या गुंफणीत,
विजेच्या आनंदी सुरांत 
स्वतःला झोकून देऊन,
रीती ला तो जागत नाही..
बरसतो कधी वेंधळ्यासारखा
रस्ता चुकलेल्या वासरांसारखा
पण खिडकीत उभ्या प्रियेच्या
गालांना पुसट सा ही स्पर्शत नाही...
कुणी नयनांना पाझरू देतं
सरींना हळुवार मिठीत घेतं
पण पाऊस वेडा पूर्वीसारखा
अश्रूंना ही पोसत नाही...
लडिवाळ बाळं वाट बघतात
जुन्या वहीचे कागद फाडून
आईपासून लपत छपत
आकाशातल्या मित्रासंगे 
होड्यांची शर्यत खेळण्याची स्वप्नं बघतात
पण पाऊस हल्ली पूर्वीसारखा
हळवेपण ही जपत नाही... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हल्ली पाऊस...
#हल्लीपाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
कसा म्हणून पावसासारखा वागत नाही
सरींच्या गुंफणीत,
विजेच्या आनंदी सुरांत 
स्वतःला झोकून देऊन,
रीती ला तो जागत नाही..
बरसतो कधी वेंधळ्यासारखा
रस्ता चुकलेल्या वासरांसारखा
पण खिडकीत उभ्या प्रियेच्या
गालांना पुसट सा ही स्पर्शत नाही...
कुणी नयनांना पाझरू देतं
सरींना हळुवार मिठीत घेतं
पण पाऊस वेडा पूर्वीसारखा
अश्रूंना ही पोसत नाही...
लडिवाळ बाळं वाट बघतात
जुन्या वहीचे कागद फाडून
आईपासून लपत छपत
आकाशातल्या मित्रासंगे 
होड्यांची शर्यत खेळण्याची स्वप्नं बघतात
पण पाऊस हल्ली पूर्वीसारखा
हळवेपण ही जपत नाही... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हल्ली पाऊस...
#हल्लीपाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... #हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine