Nojoto: Largest Storytelling Platform

संतोष अबगुल प्रतिष्ठान रुग्णसेवक.. मी किती वेडा ह

संतोष अबगुल प्रतिष्ठान रुग्णसेवक..

मी किती वेडा होतो मी मारली हाक आणि
हाकेला धावणारा माझ्यासाठी दादा होता..
पण मी अनुभवलं "देव" माझ्याजवळ 
संतोष अबगुल प्रतिष्ठान चा रुग्णसेवक बनून उभा होता..

मी पडलो होतो कमकुवत हा आला रक्तदात्याच्या रूपात..
होतो जेव्हा उपाशी मग आला अन्नपूर्णा वहिनी च्या रूपात..
नंतर पडलो आजारी हा आला रुग्णसेवकाच्या रूपात..
आणि जेव्हा उभा होतो मृत्यूच्या दारी 
हाच आला होता PPE किट च्या रूपात..

नसतो यांना काळ - वेळ , नसते स्वतःची चिंता
पहात बसत नाहीत नात गोत, बस्स सुटावा आजाराचा गुंता

आम्ही असतो ना व्यस्त,
फॅमिली मध्ये मस्त..
दादा कधी देता हो परिवाराला वेळ ? 
वहिनी डोकं खाऊन टाकत असतील ना फस्त..

दादांनो तुम्हाला परतफेड करण्यासाठी काहिनाही आमच्याकडे
कारण तुमच्या उपकाराचा नाही अंत पार..
देवा यांना आयुष्य, सुख , समाधान , सुदृढ आरोग्य लाभूदे
नसावा दुःखाचा लवलेश, उचलून घे यांच्या संसाराचा भार.. #selflove #sewa