Nojoto: Largest Storytelling Platform
manishjadhav6131
  • 60Stories
  • 3Followers
  • 0Love
    0Views

Manish Jadhav

  • Popular
  • Latest
  • Video
eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती ||

त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी ||

त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी ||

या घरट्यातुन पिलू उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे - सेवेचे पंख असावे अन् असावी उंबरठ्यावर भक्ती ||

eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

जिसमें राधा - कृष्ण
 और
 मीरा - राम बनी थी । सुप्रभात लेखकों।😊

हमारे #rzhindi पोस्ट पर Collab करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । 

इस पोस्ट को हाईलाईट और शेयर करना न भूलें!😍

हमारे पिन किये गए पोस्ट को ज़रूर पढ़ें🥳

सुप्रभात लेखकों।😊 हमारे #rzhindi पोस्ट पर Collab करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । इस पोस्ट को हाईलाईट और शेयर करना न भूलें!😍 हमारे पिन किये गए पोस्ट को ज़रूर पढ़ें🥳 #yqdidi #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzपूजावोतपस्याहै

eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

 बस्स एक ही सपना है 
तेरी हसीं की वजह मैं बनूं । 
जीवन हो ऐसा यादगार की 
किसी की खुशियों की वजह मैं बनूं । नमस्कार लेखकों।😊

हमारे #rzhindi पोस्ट पर Collab करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । 

इस पोस्ट को हाईलाईट और शेयर करना न भूलें!😍

हमारे पिन किये गए पोस्ट को ज़रूर पढ़ें🥳

नमस्कार लेखकों।😊 हमारे #rzhindi पोस्ट पर Collab करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । इस पोस्ट को हाईलाईट और शेयर करना न भूलें!😍 हमारे पिन किये गए पोस्ट को ज़रूर पढ़ें🥳 #yqdidi #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzखुशियोंकीवजह

eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

तुझें ईश्क करना रब की बंदगी है । Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 

Don't forget to check out our pinned post🥳

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳 #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt4416

eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

कृष्ण को पुकारा तो राधा मिली ।
राधा को ढूंढा तो कृष्ण ही था ।
बाकी बस्स राधे - कृष्ण । Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 

Don't forget to check out our pinned post🥳

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳 #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt4263

eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

दादा आम्ही आज वागतोय - जगतोय राहतोय दिमाखदार आणि 
आहे आम्हाला शान... 
कारण आमच्या सोबत आहे 
संतोष अबगूल प्रतिष्ठान...

eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

श्रावणी..

तुझ्या प्रेमाच्या आणि जीव लावण्याच्या जाणिवेनं मी खुश आहे..
देवा सुखी ठेव तीला जिच्यामुळे नेहमी मी आनंदी आहे..

तुझं माझ्या जीवनात येण आणि बहिणीच्या रूपात सर्वस्व मिळणं..
यामुळे सुंदर आहे माझ्या आयुष्याची पर्वणी..
व्हाव्यात तुझ्या ईच्छा पूर्ण अन् मिळावं सुदृढ आरोग्य..
याच माझ्या मनपूर्वक शुभेच्छा Dear श्रावणी..

eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

संतोष अबगुल प्रतिष्ठान रुग्णसेवक..

मी किती वेडा होतो मी मारली हाक आणि
हाकेला धावणारा माझ्यासाठी दादा होता..
पण मी अनुभवलं "देव" माझ्याजवळ 
संतोष अबगुल प्रतिष्ठान चा रुग्णसेवक बनून उभा होता..

मी पडलो होतो कमकुवत हा आला रक्तदात्याच्या रूपात..
होतो जेव्हा उपाशी मग आला अन्नपूर्णा वहिनी च्या रूपात..
नंतर पडलो आजारी हा आला रुग्णसेवकाच्या रूपात..
आणि जेव्हा उभा होतो मृत्यूच्या दारी 
हाच आला होता PPE किट च्या रूपात..

नसतो यांना काळ - वेळ , नसते स्वतःची चिंता
पहात बसत नाहीत नात गोत, बस्स सुटावा आजाराचा गुंता

आम्ही असतो ना व्यस्त,
फॅमिली मध्ये मस्त..
दादा कधी देता हो परिवाराला वेळ ? 
वहिनी डोकं खाऊन टाकत असतील ना फस्त..

दादांनो तुम्हाला परतफेड करण्यासाठी काहिनाही आमच्याकडे
कारण तुमच्या उपकाराचा नाही अंत पार..
देवा यांना आयुष्य, सुख , समाधान , सुदृढ आरोग्य लाभूदे
नसावा दुःखाचा लवलेश, उचलून घे यांच्या संसाराचा भार.. #selflove #sewa
eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

चाहुल तुझ्या येण्याची
वाटत डोळ्यांना दिसावी
 पण 
या हृदयाला कशी बर कळते ?

भावना तुझ्या मनाची..
वाटत कानांना उमजवावी 
पण 
या नजरेला कशी बर कळते ? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चाहुल तुझ्या येण्याची ...
#चाहुलतुझ्यायेण्याची

चला तर मग लिहूया.
हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाहुल तुझ्या येण्याची ... #चाहुलतुझ्यायेण्याची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

eb0dc179818e691125171b41d9163893

Manish Jadhav

और बाकी कुछ न रहें ।



 नमस्कार लेखकों।😊

हमारे #rzhindi पोस्ट पर Collab करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । 

इस पोस्ट को हाईलाईट और शेयर करना न भूलें!😍

हमारे पिन किये गए पोस्ट को ज़रूर पढ़ें🥳

नमस्कार लेखकों।😊 हमारे #rzhindi पोस्ट पर Collab करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । इस पोस्ट को हाईलाईट और शेयर करना न भूलें!😍 हमारे पिन किये गए पोस्ट को ज़रूर पढ़ें🥳 #yqdidi #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzहमदोनोंकुछयूँमिलजाएं

loader
Home
Explore
Events
Notification
Profile