Nojoto: Largest Storytelling Platform

चांगल्याला खरचं का चांगलं भेटतं नाही वाईटाला वाईट

चांगल्याला खरचं का चांगलं भेटतं नाही
वाईटाला वाईट म्हंटलेलं का पटतं नाही

मौन बाळगून बसल्यान खरचं प्रश्न सुटतात का
वीण मजबूत असली तरी कधीकधी नाती तुटतात का

सुस्कारा कळूनही माणूस शांत कसा असू शकतो
ऊर्जेने भरलेल्या देहालाही मन थकल्यावर का थकवा येतो

सगळेचं प्रश्न निरुत्तर तुझे आणि माझेही असणार
तु आणि मी का मानवजात नसणार.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #God चांगल्याला खरचं का चांगलं भेटतं नाही
वाईटाला वाईट म्हंटलेलं का पटतं नाही

मौन बाळगून बसल्यान खरचं प्रश्न सुटतात का
वीण मजबूत असली तरी कधीकधी नाती तुटतात का

सुस्कारा कळूनही माणूस शांत कसा असू शकतो
ऊर्जेने भरलेल्या देहालाही मन थकल्यावर का थकवा येतो

#God चांगल्याला खरचं का चांगलं भेटतं नाही वाईटाला वाईट म्हंटलेलं का पटतं नाही मौन बाळगून बसल्यान खरचं प्रश्न सुटतात का वीण मजबूत असली तरी कधीकधी नाती तुटतात का सुस्कारा कळूनही माणूस शांत कसा असू शकतो ऊर्जेने भरलेल्या देहालाही मन थकल्यावर का थकवा येतो #शायरी

588 Views