Nojoto: Largest Storytelling Platform

ऋदयात श्रावणाला ना कोसळू दिले मी,,, या काळजाला

ऋदयात श्रावणाला 
ना कोसळू दिले मी,,, 

या काळजाला माझ्या 
नुसते जळू दिले मी,,, 

रडलो किती मजेने 
कैसे कळेल तुजला 
माझ्याच पापण्यांना 
कुठे कळू दिले मी,,,,

©अरूण वाघ अ
ऋदयात श्रावणाला 
ना कोसळू दिले मी,,, 

या काळजाला माझ्या 
नुसते जळू दिले मी,,, 

रडलो किती मजेने 
कैसे कळेल तुजला 
माझ्याच पापण्यांना 
कुठे कळू दिले मी,,,,

©अरूण वाघ अ