Nojoto: Largest Storytelling Platform

रविवार.. असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी

रविवार..
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा होतो.
कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो,
पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो,
नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो.
म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो. सुट्टी
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #collab #रविवार #सुट्टी 

म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो.