Nojoto: Largest Storytelling Platform

कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पाहा, कोणाव

कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पाहा,
कोणावर प्रेम करता आले तर पाहा,
स्वःतासाठी सगळेच जगतात,
जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पाहा,
वेलीला ही आधार लागतो,
जमलचं तर एखाद्याच्या मनाला आधार देऊन पाहा..

© Viraj Dhanwade #kavitagautam