Nojoto: Largest Storytelling Platform

White त्या वाटेकडे असतो लावून नजर मी जीं वाट तुझ्

White त्या वाटेकडे असतो लावून नजर मी 
जीं वाट तुझ्या पास नेते ,
वाटेवर येती वळणदार वळणं अशी की 
तू जवळ येण्याची भास देते .

©Neeraj Shelke
  #Road #writer✍ #writingcommunity #neerajwrites #writerneeraj #neerajkikavitayein #writerscommunity