Nojoto: Largest Storytelling Platform

तर असे घडलेच नसते तालतंत्र जर व्यवस्थित असते..(पहि

तर असे घडलेच नसते
तालतंत्र जर व्यवस्थित असते..(पहिली)
तिला काहीच कळत नाही
तीळ मात्र ह्यात शंका नाही...(दुसरी)
तुला कसे समजत नाही
तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही...(पहिली)
ते जसे असेल तसे राहू दे
तैलचित्रासारखे दिसत आहे जे...(दुसरी)
तो तयार झाला तर ठीक,नाहीतर
तौबा करत मागे गेला तरी ठीक..(पहिली) चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand

20 ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade