Nojoto: Largest Storytelling Platform

सुरा मारुनी सुरावरती सुर दाटला प्रेमाचा खिडकी उघ

सुरा मारुनी सुरावरती सुर दाटला प्रेमाचा 
 खिडकी उघडता चेहरा दिसला 
हृदयमुक्त मोकळ्या पाखराचा ,
ओली सांज केस तीचे
 पाहता सूर्य झाकला पिरमाचा ....

                 
                                -कार्तिक चौरे

©Kartik Choure
  #Butterfly #Love