White #विशालाक्षर मातीच्या आकाशात पारिजातकाच्या चांदण्या विसावतात निजतात आणि आभाळभरून पाझरते दरवळती माया... मुळांची ओंजळ तुझ्या हाती फुलं देते आणि ओंजळीत उगवतो फुलू पाहणारा चंद्र..... ©Vishal Potdar #good_night