Nojoto: Largest Storytelling Platform

आई कितीही आजारी असली तरी... मुलांना भूक लागली आहे

आई कितीही आजारी असली तरी...
 मुलांना भूक लागली आहे
असे सांगितले तर आई,
आईच्या अंगातील सर्व
रोग पळून जातील!
वडील कितीही
काळजीत असले तरी...
 मुलांच्या हसण्याने वडिलांची
चिंता नाहीशी होईल!
बायको कितीही
नाराज असली तरी...
नवऱ्याच्या प्रेमाच्या
शब्दाने बायको बदलते!
नवरा कितीही रागावला तरी...
पत्नीच्या प्रेमळ चुंबनाने
कमी होतो राग!
(हरिपार्वती)

©kriti
  #Utilise_Lockdown