Nojoto: Largest Storytelling Platform

अनेक आघाड्यांवर स्वतः चे अस्तित्व दाखवणारी 'ती

अनेक आघाड्यांवर
  स्वतः चे अस्तित्व
  दाखवणारी 'ती' 
तुमच्या आणि माझ्या
आयुष्यातील विविध रूपाने
    वावरणारी 'ती' 
ती च्या असण्याचा सोहळा
तसा रोजच करायला हवा.
परंतु आजचे औचित्य साधून
समस्त महिलांना जागतिक
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 #महिलादिन
अनेक आघाड्यांवर
  स्वतः चे अस्तित्व
  दाखवणारी 'ती' 
तुमच्या आणि माझ्या
आयुष्यातील विविध रूपाने
    वावरणारी 'ती' 
ती च्या असण्याचा सोहळा
तसा रोजच करायला हवा.
परंतु आजचे औचित्य साधून
समस्त महिलांना जागतिक
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 #महिलादिन