Nojoto: Largest Storytelling Platform

तु कधीच न दिलेला पत्ता मी पानभर शोधत राहिले , व्ह

तु कधीच न दिलेला पत्ता
मी पानभर शोधत राहिले ,

व्हावी भेट एकदा तरी आपुली
या आशेवर मी स्वतःस तुज वाहिले !!

©Neeraj Shelke
  #unknownpoet #UnknownWriter #unkownfeelings #unknownaddress #unkahistories #UnkahiBatein #addiction #mrwriter