Nojoto: Largest Storytelling Platform

तबल्यावरील फिरणाऱ्या बोटांची जादुच लाभली आहे त्याल

तबल्यावरील फिरणाऱ्या बोटांची
जादुच लाभली आहे त्याला न्यारी.
भर मैफिलमध्ये भाऊ बसला की,
प्रेक्षकच मनापासून म्हणतात "लय भारी".

व्यक्तीमत्व असे आहे की,
कोणत्याही भागात गेला की , पटतात त्याला पोरी.
अशी करतो आपल्या कलेनी
प्रत्येक मनाची तो चोरी.

साथ संगत त्याची असते 
नेहमी मला काय सांगू त्या हरिनामाची गोडी.
सुरातील तालाची भुरळ पडावी
अशी आमची गुरुंनी तयारी केलेली ही क्लासची १ जोडी.

फक्त एकाच नात्याची
नाही ही आमची कहाणी.
मैत्री च्या बंधनातील 
अनमोल ठेवण आहे माझ्या ही जीवनी.

सुचले काही शब्द
आज त्याच्या जन्मदिनी.
 असे नाव मिळू दे जगदंबेच्या कृपेने की,
 लोकांच्या ओठांवर असु दे *किरण* हेच मनोमनी.

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

©Sachin Zanje happy birthday kiran
तबल्यावरील फिरणाऱ्या बोटांची
जादुच लाभली आहे त्याला न्यारी.
भर मैफिलमध्ये भाऊ बसला की,
प्रेक्षकच मनापासून म्हणतात "लय भारी".

व्यक्तीमत्व असे आहे की,
कोणत्याही भागात गेला की , पटतात त्याला पोरी.
अशी करतो आपल्या कलेनी
प्रत्येक मनाची तो चोरी.

साथ संगत त्याची असते 
नेहमी मला काय सांगू त्या हरिनामाची गोडी.
सुरातील तालाची भुरळ पडावी
अशी आमची गुरुंनी तयारी केलेली ही क्लासची १ जोडी.

फक्त एकाच नात्याची
नाही ही आमची कहाणी.
मैत्री च्या बंधनातील 
अनमोल ठेवण आहे माझ्या ही जीवनी.

सुचले काही शब्द
आज त्याच्या जन्मदिनी.
 असे नाव मिळू दे जगदंबेच्या कृपेने की,
 लोकांच्या ओठांवर असु दे *किरण* हेच मनोमनी.

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

©Sachin Zanje happy birthday kiran
sachinzanje6376

Sachin Zanje

New Creator