"मी अन् माझ्या कविता" च्या सर्व परिवारासाठी... मनातून, मनापासून आणि मनापर्यंत शुभेच्छा अशक्त,आजारी अन् थकलेल्या सरत्या वर्षाला, हसऱ्या चेहऱ्याने सामोरं जात, देऊन बघा इनाम... जे गेलं, राहिलं, मिळू न शकलेलं, सोडून देत मागेच उमेद, आशा अन् उत्साहाने भरपूर, नव्या वर्षाला सलाम || #नववर्षाच्या_हार्दिक_शुभेच्छा #ByeBye2020 #Welcome2021 #HappyNewYear - स्वप्नील हुद्दार #ColdMoon