Nojoto: Largest Storytelling Platform

त्यांना ही आहे अधिकार फुलण्याचा, सुवासिक गंधाने जी

त्यांना ही आहे अधिकार फुलण्याचा,
सुवासिक गंधाने जीवन जगण्याचा.
सुंदर असे फुल बनूनी त्यांना ही रंग उधळू द्या,
मुक्या कळ्या त्या,त्यांनाही थोडे दरवळू द्या. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
कसे आहात?
आताचा विषय आहे

मुक्या कळ्या.. 
#मुक्याकळ्या
हा विषय