Nojoto: Largest Storytelling Platform

Life Like शेवट एकटे आलो खरे... राहणे ना एकटे! पा

Life Like शेवट

एकटे आलो खरे...
राहणे ना एकटे!

पाहिजे तू वागले... 
रान तैसे रोपटे!

रागलोभा टाळुनी...
जोडता हो माणसे!

चार खांदे लागती...
अंत्यसमया चोखटे!

ते मिळाया माणसा...
माणसासम वागणे!

एकट्याला शेवटी...
एकट्याने जायचे!

सांगतो जयराम जे...
ठेव ध्यानी एवढे!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #Lifelike
Life Like शेवट

एकटे आलो खरे...
राहणे ना एकटे!

पाहिजे तू वागले... 
रान तैसे रोपटे!

रागलोभा टाळुनी...
जोडता हो माणसे!

चार खांदे लागती...
अंत्यसमया चोखटे!

ते मिळाया माणसा...
माणसासम वागणे!

एकट्याला शेवटी...
एकट्याने जायचे!

सांगतो जयराम जे...
ठेव ध्यानी एवढे!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #Lifelike