मार्ग खडतर आयुष्याच्या या वाटेवर अनुभव येऊन गेले कित्येक कोणी आपलं तर कोणी परकं म्हणत मार्ग दावून दिले प्रत्येक ©काव्यात्मक अंकुर #मार्ग #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #charolya #nojotomarathi #marathi #words #life #lifeexperience