Nojoto: Largest Storytelling Platform

माझी वाट अंधाराची तु प्रकाश होशील का? माझी वाट का


माझी वाट अंधाराची
तु प्रकाश होशील का?
माझी वाट काट्या कुट्याची
तु वाटसरू होशील का?
माझी वाट अस्थिरतेची
तु स्थिरत्व देशील का?
माझी वाट न संपणारी
तु शेवट पर्यंत साथ देशील का? #माझी वाट

माझी वाट अंधाराची
तु प्रकाश होशील का?
माझी वाट काट्या कुट्याची
तु वाटसरू होशील का?
माझी वाट अस्थिरतेची
तु स्थिरत्व देशील का?
माझी वाट न संपणारी
तु शेवट पर्यंत साथ देशील का? #माझी वाट