Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या कवितेत जरी नसलो मी तरी तुझ्या विचारात नक्की

तुझ्या कवितेत जरी
नसलो मी
तरी तुझ्या विचारात
नक्की असेल
विसरण्याचा कितीही
प्रयत्न केला तरी
तुझ्या वेदनेत नक्की असेल मी #वेदना
#सोमचंद्र
तुझ्या कवितेत जरी
नसलो मी
तरी तुझ्या विचारात
नक्की असेल
विसरण्याचा कितीही
प्रयत्न केला तरी
तुझ्या वेदनेत नक्की असेल मी #वेदना
#सोमचंद्र