Nojoto: Largest Storytelling Platform

काही नाती असून पण ती नसल्यासारखीच असतात काही लोकां

काही नाती असून पण ती
नसल्यासारखीच असतात
काही लोकांसाठी नातं
आपला जीव की प्राण असतं
तर काही लोक
एक टाइमपास म्हणून
नातं ठेवतात
आजची खरी परिस्थिती
सुप्रिया येवले📑✍️💯🤞❤️

©Supriya Yewale
  #Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात

#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात #मराठीप्रेम

68 Views