Nojoto: Largest Storytelling Platform

कालच पावसात भिजली ती आणि आज तिला बर नाही हे जर

कालच पावसात भिजली ती 

आणि आज तिला बर नाही 

हे जर का त्याला कळलं ना पाऊसा 

मग तुझं काही खर नाही 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता पाऊस
कालच पावसात भिजली ती 

आणि आज तिला बर नाही 

हे जर का त्याला कळलं ना पाऊसा 

मग तुझं काही खर नाही 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता पाऊस

मराठी कविता पाऊस #poem