Nojoto: Largest Storytelling Platform

..न भरनारा घाव... इथे रोजच मुंगी प्रमाणे स्री ची

..न भरनारा घाव...

इथे रोजच
मुंगी प्रमाणे स्री ची इज्जत पायाखाली तुडवली जात आहे..
मोर्चा मोर्चात ठरवलेली मोर्चानेच 
एक अमानवी जात आहे..
वासनांध पुरूषी डूक्करांनी मागे टाकलेली
झहरी सापाची जनू कात आहे..
हे...निर्दयी मनुष्या उचल कायद्याची तलवार कर सपासप 
घाव तू भित कशाला आहे..
या जगन्यात तुझा अर्थ काय शिल्लक..
इथे संस्कृति नावाचे नाटकी फड अनेक आहे..
धाग्या दोऱ्याने तुझी रक्षा करनारे हे माते..गाभन अनेक आहे..
तु तरी अंधश्रद्धेच्या खिडक्या तोडून..
उडी मार या प्रवाहात..
अन होत्याचे नव्हते करून टाक..
काढ वाभाडे इथल्या निच प्रवृत्तींचे..
फाडून छाताडं 
व्यवस्थेच्या रक्ताचा घोट घे..
वासनी नजरा तुझ्या छातीवरच्या
सळ सळत्या सळईने काढून तळहातावर घेवून..
हो..तळहातावर घेवुनच मानवतेचा खेळ चालवनाऱ्या व्यवस्थेवर भिरकावून फेक...
या नजरा झुकवऩ्यासाठी..
तुच तुझ्यात...
जागवं आता प्रतिकाराच्या आगीला..रणरागीनी फुलन देवीला...

-संदीप मोरे,
अशोका फाउंडेशन,आशा ट्रेडर्स,नाशिक #..न..भरनारा..घाव
#मराठीकविता
#बलात्कार