Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींचा मळा जेंव्हा खुप सारं वाहून येतं आठव

      आठवणींचा मळा
जेंव्हा खुप सारं वाहून येतं
आठवणींच्या डोहात
तेंव्हा एक-एक घागर घेऊन
ओतावी प्रत्येक झाडापाशी
आणि कालांतराने बहरून यावी फळे-फुले
त्याला कडू, गोड, तुरट आठवणींची
चाखावी ती चव पुन्हां-पुन्हा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
असंच काही आठवणींना साठवावं,         
रुजवावं,बहरून येऊ द्यावं..
असाच जपावा आठवणींचा मळा
अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत...


 आठवणींचा मळा
      आठवणींचा मळा
जेंव्हा खुप सारं वाहून येतं
आठवणींच्या डोहात
तेंव्हा एक-एक घागर घेऊन
ओतावी प्रत्येक झाडापाशी
आणि कालांतराने बहरून यावी फळे-फुले
त्याला कडू, गोड, तुरट आठवणींची
चाखावी ती चव पुन्हां-पुन्हा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
असंच काही आठवणींना साठवावं,         
रुजवावं,बहरून येऊ द्यावं..
असाच जपावा आठवणींचा मळा
अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत...


 आठवणींचा मळा