Nojoto: Largest Storytelling Platform

पाहीलस....आता या डोळ्यातून आसवही ओघळत नाही तुला पु

पाहीलस....आता या डोळ्यातून
आसवही ओघळत नाही
तुला पुन्हा पुन्हा आठवून
जखमांना मी चिघळत नाही
पाहीलस....आता या डोळ्यातून
आसवही ओघळत नाही
तुला पुन्हा पुन्हा आठवून
जखमांना मी चिघळत नाही