Nojoto: Largest Storytelling Platform

साहेब साहेब काकासाहेब काकासाहेबll धृ ll वाळव्याच

साहेब  साहेब काकासाहेब काकासाहेबll धृ ll

वाळव्याची शान, कर्तृत्व  त्यांचं महान
समता विचार बाळगून ,क्रांती रथ घेऊन ll1ll

शिक्षण धुरा सांभाळून, क्रीडा नगरी केली महान
कार्यकर्ते,सोबत किसान, वाढवून वैभवशाली रान ll2ll

©rajendrakumar bhosale #काकासाहेब
#DearCousins