Nojoto: Largest Storytelling Platform

चिडले होते फक्त,प्रेम कमी केले नव्हते रुसले होते फ

चिडले होते फक्त,प्रेम कमी केले नव्हते
रुसले होते फक्त,अबोल नव्हते
अंतर धरले होते फक्त, विचार तुझे सोडले नव्हते
दुर गेले होते फक्त, अस्तित्व तुझ विसरले नव्हते
MEERA..❤️

©MEERA #Rose #marathicharolya #तुझ #meera