Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दवेडा मी,मला शब्दांचे वेड लागले, तिच्या रूपावर

शब्दवेडा मी,मला शब्दांचे वेड लागले,
तिच्या रूपावर लिहिण्या काव्य,
शब्द नि शब्द शोधून पाहिले.
रूपच तिचे इतके सुंदर,शब्दच न मिळाले.
वेडावलो मी शब्दांमध्ये,काव्य माझे तसेच राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दवेडा/शब्दवेडी
#शब्दवेडी
चला तर मग लिहुया.
हा विषय Rupali Jadhav यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai
शब्दवेडा मी,मला शब्दांचे वेड लागले,
तिच्या रूपावर लिहिण्या काव्य,
शब्द नि शब्द शोधून पाहिले.
रूपच तिचे इतके सुंदर,शब्दच न मिळाले.
वेडावलो मी शब्दांमध्ये,काव्य माझे तसेच राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दवेडा/शब्दवेडी
#शब्दवेडी
चला तर मग लिहुया.
हा विषय Rupali Jadhav यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दवेडा/शब्दवेडी #शब्दवेडी चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine