Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या रे मनाला ओढ लागलेली.. अशा सांग राती, किती

तुझ्या रे मनाला ओढ लागलेली.. 
अशा सांग राती, किती जागलेली ...
भरल्या काजळाचे, खुले रे खुले रे..
का सखे? काळजाची गति वाढलेली ?
@ओम (प्रो अमोल जगदिश बाविस्कर) तुझ्या रे मनाला...
तुझ्या रे मनाला ओढ लागलेली.. 
अशा सांग राती, किती जागलेली ...
भरल्या काजळाचे, खुले रे खुले रे..
का सखे? काळजाची गति वाढलेली ?
@ओम (प्रो अमोल जगदिश बाविस्कर) तुझ्या रे मनाला...

तुझ्या रे मनाला...